३३ वर्षीय विवाहित इसमाची कानापुर भागात गळफास घेऊन आत्महत्या
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे. हिंगणघाट प्रतिनिधी, दि.६ मेस्थानिक स्वामी विवेकानंद वार्ड येथील ३३ वर्षीय विवाहित इसमाने कानापुर शिवारात गळफांस घेतल्याची घटना आज गुरुवार रोजी उघड़किस आली.आज सकाळी ७ वाजताचे दरम्यान या युवकाचा…
