मनसेच्या नायकानी काढली मनपा चंद्रपूर ची खरडपट्टी,शहरातील खड्ड्यांच्या चिखलाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक सचिन भोयर यांचे अभिनव आंदोलन
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर शहर केंद्र सरकार पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी खोदले गेले आहे. महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेले पाइपलाइन टाकण्याचे काम हे पूर्णता भ्रष्ट, नियोजनशून्य ,निकृष्ट दर्जाचे असूनही…
