अवैध दारूवर वडकी पोलिसांची धाड,दोन आरोपीसह 17 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामु भोयर (9529256225) वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कुंभा ते दहेगाव रोडणी अवैद्य दारूच्या पेट्या घेऊन मोटरसायकल नि जात असलेल्या 2 संशयित आरोपीना वडकी पोलीसांनी पाठलाग करत…
