चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू,लग्न समारंभ इतक्याच लोकांच्या उपस्थितीत,काय सुरू काय बंद ?वाचा सविस्तर
सहसंपादक:प्रशांत विजय बदकी कोरोना विषाणूच्या ''डेल्टा प्लस'' चा प्रभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध लागू देशभरात कोरोना विषाणू चा प्रभाव कमी होत असताना अचानक कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस नावाच्या विषाणू चा प्रसार…
