सावधान :चंद्रपुरात ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकवून ब्लॅकमेलिंग केल्याचे उघड,तक्रार दाखल
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर .फेसबुक, मेसेंजर व व्हाट्सअप माध्यमावर बँक खात्यात पैसे जमा करा, अन्यथा तुम्हाला समाज माध्यमावर बदनाम करू,अशा पद्धतीने ‘हनी ट्रॅप’ चे प्रकार वाढले आहे चंद्रपुरातील एका कुटुंबातील तरुण…
