काटोल येथील पंचायत समीती सभागृहात मा.अनिलजी देशमुख साहेबांनी कोरोना आढावा बैठक
यावेळी प्रमुख अधिकारी- पदाधिकारी उपस्थीत होते.काटोल येथील कोविड सेंटर असलेले तिरुपती सभाग्रुह,शाळा नं सहा तथा आरोग्य केंद्राला सुद्धा भेटी दिल्या.अडचणी सोडविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करन्याकरीता आदेश दिले काही आरोग्य कर्मचारी वर्गाचे…
