पंचायत समिती राळेगाव ने लवकरात लवकर तालुक्यातील ग्रामपंचायत ला १५ वा वित्त आयोगातील रक्कम खर्चाची परवानगी द्यावी. (प्रसाद कृष्णराव ठाकरे सरपंच ग्रामपंचायत करंजी )
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) करंजी ( सो ) येथे गेल्या आठवड्या पासून चालू असलेल्या रिमझिम / मुसळधार पावसामुळे गावातील नाल्या तुडुंब भरून पाणी काही ग्रामस्थांच्या घरात घुसत असल्याने भर…
