विहिरगाव शिवारात वाघाने केली बैलाची शिकार शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील विहीरगाव परिसरात वाघाची दहशत शेतकरी शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण सविस्तर वृत्त असे गेल्या काही दिवसांपासून राळेगाव तालुक्यातील विहीरगाव सह परिसरातील शेत शिवारात पट्टेदार वाघाने धूमाकूळ…
