अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून रस्त्याच्या कामात व्यथ मुख्यमंत्री सडक योजना काम रेगांळले ?
प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार, कोरपना गडचांदूर-माणिकगड पहाडावरील दहा गावाशी नाळ जोडणारा मुख्यमंत्री सडक योजनेतून 18 19 वित्तीय वर्षात मुख्यमंत्री सडक योजने मधून नोकरी लिंगणडोह कुसूंबी पेद्दा आसापूर जिवती या गावाशी डोंगरी भागातून…
