मौजे आंदेगाव येथील अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा एल्गार , महिला बचत गटाच्या महिलांनी दिली पोलिसांना तक्रार
हिमायतनगर प्रतिनिधी (परमेश्वर सुर्यवंशी) तालुक्यातील मौजे आंदेगाव परिसरात अवैध दारू विक्री सह जुगार आड्डे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत यामुळे परिसरातील अनेक नव तरुण युवक व्यसनाधिनतेकडे वळत आहेत तेथील अनेक…
