विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा व विद्यालयाच्या शुल्कामध्ये सवलत द्या – मनवीसेची कुलसचिवांकडे मागणी
प्रतिनिधी:शफाक शेख,चंद्रपूर कोरोनाच्या काळात टाळेबंदीमुळे अनेक पालक वर्गांना आर्थिक अडचनीचा सामना करावा लागत आहे, अश्यातच अभ्यासवर्ग ऑनलाइन घेण्यात आले तसेच सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या व सर्व परीक्षा ह्या ऑनलाइन…
