मागील तीन चार वर्षांपासून ग्रामपंचायतीचे चाळीकडे दुर्लक्ष, गावातील सर्वसामान्य जनतेमध्ये प्रश्नचिन्हं !
प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर नागाळा ग्रामपंचायत मधील चिंचाळा गावामध्ये गेल्या तीन चार वर्षा आधी ग्रामपंचायत ने बांधलेल्या चाळीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे .कोरोना काळामध्ये सामान्य जनतेच्या हातातलं काम सुटलं ,काम मिळेना…
