हिमायतनगर तालुक्यात सोमवार पासुन मोफत कोविड लसीकरण* जेष्ठ नागरिकांसह 45 वर्षावरील व्यक्तींना लस
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सोमवार पासून जेष्ठ नागरिक व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिकांना मोफत कोविड लस देण्याची सुरुवात होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी.…
