कार्ला येथे राजे छत्रपती शहाजी राजे भोसले यांची जयंती साजरी
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवशी, हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील कारला येथे छत्रपती ग्रुप कारला यांच्या सौजन्याने दिनांक 18 मार्च रोजी छत्रपती शहाजी राजे भोसले यांची जयंती मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली यावेळी ह भ…
