अखेर त्या ४५ लाखाच्या लुटमारीतील एका आरोपिला राजस्थान तर दुसरा वणीतुन अटक, पाच दिवसाचा पीसीआर
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी भरदिवसा जिनिंग सुपरवायझरला मारहान करुन ४५ लाख रुपयेची लुटमार करुन राजस्थान मध्ये पळुन गेलेल्या आरोपीच्या मुसक्या बांधुन सिद्ध करून दाखवले.वणी येथील निळापूर ब्राम्हणी रोड वर भरदिवसा एका जिनिंग…
