कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वणीत आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांची आढावा बैठक
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी वणी शहरासह तालुक्यातील वाढती कोरोना रूग्ण संख्या लक्षात घेता आरोग्य विषयक समस्यांवर मात करण्याच्या दृष्टीने वणी विधानसभा श्रेत्राचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी सोमवारी दि.१२ एप्रिल रोजी तहसिल कार्यालयातील…
