जिल्ह्यातील संपूर्ण खाजगी कोविड रुग्णालय व कोविड सेंटर यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत सामाविष्ट करा
हिंगणघाट:-सद्या कोरोना या रोगाने रौद्र रूप धारण केले आहे.दररोज कोरोना रुग्ण संख्येत झपाट्यानी वाढ होत असून मृतांच्या संख्येने देखील उच्चांक गाठला आहे.अश्या परिस्थिती मध्ये रुग्णालयात खाट उपलब्ध नसून ऑक्सिजन तसेच…
