मुकुटबन -अडेगाव व इतर गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा m s c b कार्यालया समोर आंदोलन करू
मंगेश पाचभाई यांचं विद्युतवितरण कार्यालय ला निवेदन यवतमाळ जिल्ह्यातील टोकावर असलेल्या झरी-जामनी तालुक्यातील मुकुटबन येथे व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे तसेच अडेगाव खातेरा मांगली व इतर गावातील विद्युत दिवसातून ये…
