गुरुदयाल सिंग यांच्या वाढदिवसानिमित्य भिवापूर येथे वृक्षारोपण
प्रतिनिधी:दिनेश काटकर,हिंगणघाट हिंगणघाट तालुक्यातील भिवापूर सद्भाव ढाब्यावर वृक्षारोपण गुरुदयाल सिंग यांच्या वाढदिवसानिमित्य व भिवापूर धाब्यावर सीताफळ, लोणचाफा ,करंजी हे वृक्षारोपण करण्यात आले , नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेळ…
