धक्कादायक:गर्भवती वाघिणीला जिवंत जाळले ,आरोपी अटकेत
सहसंपादक:प्रशांत बदकी यवतमाळ - 25 एप्रिल ला मांगुर्ला जवळ कम्पार्टमेंट क्रमांक 30 मध्ये गर्भवती वाघिणीला जिवंत जाळले होते, त्यानंतर त्या वाघिणीचे दोन्ही पंजे कापण्यात आले, अमानुष व क्रूर पद्धतीच्या या…
