अयोध्या येथे बांधल्या जात असलेल्या श्री राम मंदिर जमीन खरेदीत घोटाळा ?: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंग
प्रतिनिधी:तेजस सोनार संपूर्ण राष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न असलेलं अयोध्या येथील बांधल्या जात असलेल्या प्रभू श्री राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि राज्यसभा खासदार संजय…
