अनंतचतुर्दशीला लोकाभिमुख कार्याचा नवा आदर्श — आ. समीर कुणावार यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी यांच्या दालनात घरकुल व पट्टा समस्यांच्या निराकरणाला गती..!
हिंगणघाट समुद्रपूर सिंदी (रेल्वे) विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना प्राधान्य देत, अनंतचतुर्दशीच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी यांच्या दालनात आमदार समीर कुणावार यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण बैठक…
