अभाविपच्या “आम्ही ग्रामरक्षक अभियान”ला जिल्हयात उत्स्फूर्त प्रतिसाद,कोरोना लसीकरण, आरोग्य विषयक काळजी याबद्दल केली जनजागृती
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे Covid-19 च्या काळामध्ये विविध सेवा कार्य शैक्षणिक व सामाजिक कार्य हे विद्यार्थी परिषद करत आहे. रक्तपुरवठा,…
