मराठा आरक्षण लवकरात लवकर बहाल करा.. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड हदगाव..
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षण रद्द निर्णयच्या अनुषंगाने आज हदगाव येथील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य व केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन करून…
