महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पवित्रा, प्रशासनाला सोमवार पर्यंत अल्टिमेट अन्यथा सविनय कायदे भंग आंदोलन करण्याचा इशारा.
सरकारी कामात अडथळा व आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडणाऱ्या नगराध्यक्ष अली वर अजूनही कारवाई का नाही? सहसंपादक:प्रशांत विजय बदकी कायदा हा सर्वांसाठी सारखा असतो पण वरोरा येथील प्रशासनाने दाखवून दिले की…
