हिंगणघाट शहरात कोविड सेंटर सुरु करा :विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांची मागणी
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट *हिंगणघाट- हिंगणघाट शहर व ग्रामीण परिसरातील आजच्या परिस्थितीत कोव्हिडं रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हिंगणघाट शहरातील शासकीय व प्रायव्हेट कोव्हिडं सेंटरमध्ये आज रुग्णांकरिता बेड उपलब्ध नाही. त्यामुळे…
