मेटपांजरा सर्कल मधील रिधोरा,रिंगनाबोडी,काटेपांजरा,घुबडी,या ग्राम पंचायतमधे कोरोना संदर्भातील आढावा बैठक
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल आज शुक्रवार दिनांक 23/04/2021ला मेटपांजरा सर्कल मधील रिधोरा,रिंगनाबोडी,काटेपांजरा,घुबडी,या ग्राम पंचायतमधे कोरोना संदर्भातील आढावा बैठक घेन्यात आलीमेटपांजरा जिल्हापरिषद सदस्य श्री सलीलजी देशमुख यांनी कोरोना काळातील अडचणी त्वरीत सोडविन्याचे…
