चोरी गेलेली सायकल एका दिवसात मालकाच्या ताब्यात देण्यात गांधी वॉर्ड येथील इंजि. राकेश जी सोमानी यांना यश
प्रतिनिधी:अंकित निवलकर,बल्लारपूर बल्लारपूर शहरातील गांधी वॉर्ड येथुन एक तीन चाकी सायकल चोरी गेलीली सायकल एका दिवसात मालकाच्या ताब्यात देण्यात गांधी वॉर्ड येथील इंजि. राकेश जी सोमानी यांना यश आले आहे.…
