खऱ्या कोरोना योद्धा संपावर,कोरोना काळात जीवावर उदार होऊन सेवा दिल्यानंतरही शासनाचे दुर्लक्ष
राज्यभर परिचरिका संपावर, मागण्या पूर्ण न झाल्याने संप सहसंपादक:प्रशांत विजय बदकी नागपूर : करोनाच्या कठीन काळात परिचारिकांनी पूर्ण क्षमतेने रुग्णसेवा दिली. त्यानंतरही शासनाने परिचारिकांच्या विविध न्याय मागण्यांना केराची टोपली दाखवली,…
