खऱ्या कोरोना योद्धा गेल्या संपावर
. राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225). यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील सर्व आशा व गटप्रव्रतक यांनी किमान वेतन कायद्यानुसार आशांना दरमहा अठरा हजार रुपये मानधन मिळावे यासह प्रलंबित मागन्याच्या पुर्ततेसाठी आशांनी…
