पत्रकार सुरेंद्रभाऊ राऊत यांना दिलेल्या धमकीचा वडकीत निषेध, कठोर कारवाईसाठी पत्रकार संघटनेचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) पत्रकार सुरेंद्रभाऊ राऊत यांना राशन तस्कराने दिलेल्या धमकीचा वडकी येथील पत्रकारांनी जाहीर निषेध नोंदवून या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेल्या आरोपी विरोधात कठोर कारवाई करावी अशा…
