केंद्र सरकार विरोधात आप चंद्रपुर ची जटपुरा गेट येथे निदर्शने
प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर जनतेने नाकारले म्हणूनच केजरीवाल सरकारला काम न करू देण्याचे भाजप चे धोरण : आपराज्यपालांना अधिकार देवून लोकनियुक्त सरकारची गळचेपी करणे हे घटनाविरोधी: रंगा राचुरे , आप दिल्लीत…
