सुधाकर महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
हदगाव(प्रतिनिधी): माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी सुधाकर महाजन मित्रमंडळ व नांदेड येथील क्रीसेंट ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे चक्री (ता. हदगाव) येथे सुधाकर महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार (दि. १५)…
