लाॅकडाॅऊन शिथील करा: डाॅ उमेश वावरे यांची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे वर्धा जिल्हा संपूर्ण कृषी वर आधारित असुन ग्रामीण लोकांना व मंजूर व ईतर कामगारांना आॅनलाईन चे व्यवहार करणे शक्य नाही .काही शेतकरानच्या चे भाजीपाला शेतात पडून सडत आहे.…
