तो वाढदिवस ठरला शेवटचा पाच मुली व एका मुलाचा वालदेवी नदीत बुडून मृत्यू
प्रतिनिधी:तेजस सोनार ,नाशिक शहरातील सिडकोमधील सिंहस्थनगरमधील वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या सहा जणांचा शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी ६ वाजेदरम्यान वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाला. यामध्ये पाच मुली व एका मुलाचा समावेश आहे.…
