दालमिया भारत सिमेंट कामगार एक वटले पूर्वीच्या कामगारांना कामावर घेतल्या शिवाय उद्योग चालू देणार नाही कामगारांचा खणखणीत इशारा
, प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार कोरपना तालुक्यातील नाराडा येथील मुरली सिमेंट उद्योग बारा वर्ष कामगारांनी काम केलं हे उद्योग बंद पडल्याने येथील कामगार बेरोजगार झाले त्या कालावधीतील मजुरांना कामाचा मोबदला दिला नाही…
