कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरासह भद्रावती, राजुरा व बल्लारपूरला पालकमंत्र्यांनी दिली भेट
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर कोविड केअर सेंटर येथे केली पाहणी. रुग्णांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश. सुरक्षित अंतर राखत रुग्णांशी साधला संवाद. बल्लारपूर मध्ये तातडीने 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे…
