वाटेफळ ग्रामस्थांच्यावतीने भूमिपुत्रांचा गौरव
प्रतिनिधी:बालाजी भांडवलकर, परांडा ता.२६ फेब्रुवारी२०२१रोजी परंडा तालुक्यातील वाटेफळ गावातील संतोष लक्ष्मण भांडवलकर यांची पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. गेले सात-आठ वर्ष महाराष्ट्र पोलीस…
