खासदार अशोक नेते यांनी घेतला चिमूर तालुक्यातील कोविड स्थिती चा आढावा
प्रतिनिधी:गुरुदास धारने, चिमूर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा-खासदार अशोक नेते यांचे निर्देश चिमूर :- दि. 22 एप्रिल 21चिमूर तालुक्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व नागरिकांमध्ये…
