पुरसदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस तसेच गृहरक्षक दलाचे सैनिकांसाठी वना नदी पात्रात सराव शिबिराचे आयोजन
i लवकरच येणाऱ्या ऋतुमानानुसार येणारा पावसाळा लक्षात घेता पुरपरिस्थिती हाताळण्याचे दृष्टीने पोलिसा तसेच गृहरक्षक दलाचे सैनिकांसाठी एका सराव शिबिराचे आयोजन स्थानिक वणा नदी परिसरात आयोजीत करण्यात आले.सदर शिबिराचे आयोजन उपविभागीय…
