आष्टोणा येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली ग्रंथ मिरवणुकीचे आयोजन( दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात संजीवन समाधी सोहळा साजरा)
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील आष्टोणा हे गांव वारकरी सांप्रदायाचे गाव म्हणून ओळखले जात असुन वारकरी सांप्रदायाचा प्रत्येक कार्यक्रम/उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने येथे साजरे केल्या जातातदरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री…
