कवितेच्या रंगात रंगली “चैत्र पालवी ” काव्यमैफिल,वेध प्रतिष्ठान,नागपूर चे आयोजन
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळं,काटोल राज्यातील २० कवींचा सहभाग तालुका प्रतिनिधी/१७एप्रिलकाटोल - वेध प्रतिष्ठान, नागपूर तर्फे मराठी नववर्ष आरंभाचे औचित्य साधून 'चैत्र पालवी' काव्यमैफिल ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.काव्यमैफिलीच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक…
