करंजी येथे घरपोच कोविड टेस्टीगची सुरुवात माझे गाव माझे कुटुंब ….सरपंच बालाजी पुठ्ठेवार
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथे गावचे सरपंच बालाजी पुट्टेवार यांनी माझे गाव माझे कुटुंब अशासंकल्प करून गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरपोच कोविड टेस्टिंग ची मोहीम राबवून एक…
