बँक ऑफ महाराष्ट्र,टेमुर्डा दरोडा प्रकरणातील आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथून 20 मार्चला चोरी करून लाखो रुपये लंपास करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीपैकी एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह…
