राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बल्लारपूरची अश्विनी दालवणकर हिची निवड
प्रतिनिधी:अंकित निवलकर,बल्लारपूर ३१ वी राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा कन्याकुमारी (तमिळनाडू) ईथे दि.२०/३/२०२१ ते २३/३/२०२१ ला होणार्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सर्वोदयविद्यालय बल्लारपूर येथील माझी विद्यार्थिनी कु. अश्विनी देवराव…
