पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त्य सेवा सप्ताह गरोदर माता आरोग्य तपासणी कोविड 19 लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र कायर येथे संपन्न
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त्य सेवा सप्ताह गरोदर माता आरोग्य तपासणी कोविड 19 लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र कायर येथे संपन्न झाले त्यावेळी 200 गरोदर माता उपस्थित होत्या…
