नुकसानग्रस्त शेतक-यांनी पिकविमा साठी अर्ज करावा कर्तव्यदक्ष खासदार भावनाताई गवळी(पाटील) यांचे आवाहन
1 राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्हयातील काही भागात अतिवृष्टीमुळे तसेच आलेल्या पुरामुळे शेतक-यांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे व नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे नुकसान झाले…
