आमदार साहेब, उपजिल्हारुग्णलयाची OPD बंद का,गरीब रुग्णांनी कुठे जावे ? जवाब दो ! :अनिल जवादे .
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे कोरोणा संसर्ग हा जानेवारी २०२० पासून सूरू आहे . उपजिल्हारुग्णलयात कोवीड उपचार करण्याकरिता व्यवस्था करण्यास्तव इतर रुग्णांची OPD बंद करण्यात आली यामुळे इतर आजारांवर औषधो उपचारा करिता सामान्य…
