नाते आपुलकीचे संस्थेद्वारे अपघातग्रस्त आणि दुर्धर आजारग्रस्तांना मोलाची मदत.
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा राजुरा: नाते आपुलकीचे ही संस्था गेल्या दोन वर्षांपासून अविरत अनाथ,अपंग,अपघातग्रस्त,आजारग्रस्त अशा गरजवंतांच्या मदतीला धावून जात आहे.अगदी कमी वेळेत नाव लौकीकास आलेली ही संस्था आपल्या निरपेक्ष वृत्तीने आणि पारदर्शक…
