जि. प., पं. समितीमध्येही आता स्वीकृत सदस्य असणार! बंडखोरी टाळण्यासाठी नव्या खेळीची आखणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता सत्तारूढ महायुतीने बंडखोरी टाळण्यासाठी नवी राजकीय खेळी आखली आहे. जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीत दोन स्वीकृत…
